उपलब्ध दस्तऐवज
पुस्तकाच्या प्रकाशनानंतर झालेल्या महत्त्वाच्या अद्यतनांसाठी खालील दस्तऐवज डाउनलोड करा.
Labour Codes Update Note (Bilingual)
नोव्हेंबर २०२५ नंतरच्या कायदेशीर व नियामक घडामोडींचे सविस्तर द्विभाषिक (मराठी–इंग्रजी) विश्लेषण. या दस्तऐवजात Labour Codes ची अंमलबजावणी, Central Rules Notification, Draft Rules आणि महाराष्ट्रातील नियमांवरील महत्त्वपूर्ण अद्यतनांचा समावेश आहे.
- ■ Legislative Developments
- ■ Regulatory Updates
- ■ Central Rules Notification
- ■ Marathi & English Reference Note
Frequently Asked Questions (FAQ)
भारतातील चार कामगार संहितांबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची अद्ययावत उत्तरे. या दस्तऐवजात Labour Codes ची मूलभूत माहिती, अंमलबजावणीची स्थिती, Central Rules, Draft Maharashtra State Rules आणि संबंधित महत्त्वपूर्ण स्पष्टीकरणांचा समावेश आहे.
- ■ Four Labour Codes Overview
- ■ Central Rules Updates
- ■ Maharashtra Draft Rules
- ■ Practical Question & Answer Format
